Success Story : कंपाउंडरची मुले एकाच वेळी वीज सहायक; वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत किल्लेधारूरच्या सरकटे भावंडांनी मिळविले यश

Inspiring Story : किल्लेधारूरमधील सखाराम सरकटे यांनी कंपाउंडरची नोकरी करत मुलांना शिकवले आणि त्यांची मेहनत सार्थ ठरवत अभिजित व आकाश सरकटे यांनी एकाच वेळी वीज सहायक पदाची नोकरी मिळवली.
Success Story
Success Story sakal
Updated on

किल्लेधारूर : शेती नाही, उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नाही. शहरातील एका खासगी रूग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करणाऱ्या सखाराम सरकटे यांनी मोठ्या कष्टाने मुलांना शिकविले. मुलांनीही वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास केला आणि यातूनच अभिजित आणि आकाश या दोन भावंडांनी एकाच वेळी विद्युत सहायकपदी नोकरी मिळविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com