Beed Protest : बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा; सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Somnath Suryawanshi case : बीडमध्ये परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Beed Protest
Beed Protestsakal
Updated on

बीड : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शहरात संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक आणि निळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com