Construction Accidentsakal
मराठवाडा
Construction Accident : चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Beed News : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुण चौथ्या मजल्यावरुन पडून गंभीर जमखी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शहरातील इस्लामपुरा भागात घडली.
बीड : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुण चौथ्या मजल्यावरुन पडून गंभीर जमखी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. आठ) शहरातील इस्लामपुरा भागात घडली. उमर शाहेद शेख (वय १९) असे या तरुण मजूराचे नाव आहे.

