बीड - दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मीक कराडकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्याच्या अर्जावर आज गुन्ह्याचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) आक्षेप अर्ज दिला आहे. वाल्मीकला जामीन मिळाला तर पुराव्यांत फेरफार होऊ शकते, असा मुद्दा ‘सीआयडी’कडून मांडण्यात आला.