
बीड - आरोग्य विभागातील कुशल व अकुशल मनुष्यबळ भरतीमध्ये अनियमितता झाल्याचा मुद्दा २०२३ च्या मुंबईतील पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला आणि तत्कालिन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी संबंधीत कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याची घोषणा करत तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सकांचे निलंबनही केले.