
जालना : खाद्य तेलाचे भावामध्ये तेजी काम आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना भाजीची फोडणीला महागाईची झळ बसत आहे. विशेष म्हणजे इतर देशांमध्ये पाम तेलाचा बायोडिझेलसाठी वापर वाढल्याने सोयाबीन तेलापेक्षा पाम तेलाचे दर अधिक झाले आहेत. हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.