Paithan Copper Theft : आडूळ परिसरात विहिरीतील मोटारींच्या केबलमधील तांबा लंपास; दोन दिवसांत १५ शेतकऱ्यांची चोरी

आडूळ परिसरात विहिरीतील मोटारी वर ओढून केबल कापण्याचा नवा पॅटर्न; दोन दिवसांत १५ शेतकऱ्यांचे तांब्याच्या चोऱ्यांमुळे लाखोंचे नुकसान, शेतकरी रात्रभर शेतात मुक्कामाला मजबूर
Agricultural Crime: Copper Thieves Target Fifteen Farms in Adul Grid Across Paithan

Agricultural Crime: Copper Thieves Target Fifteen Farms in Adul Grid Across Paithan

Sakal

Updated on

आडूळ : पैठण तालुक्यातील आडूळ खुर्द व आडूळ बुद्रक परिसरात चोरट्यांनी तांबा चोरीचा नवा फंडा अवलंबत शेतकऱ्यांच्या विहिरीतील विद्युत मोटारी व सौर ऊर्जा पंपांच्या केबल वायर कापून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी (ता. १६) व रविवारी (ता. १७) या दोन दिवसांत तब्बल १५ शेतकऱ्यांच्या शेतात चोरी झाल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतातच मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com