Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

उमरगा येथील सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक काका मगर यांच्यावर रोपवाटिका आणि वनीकरण कामांमध्ये मजुरांची बोगस नावे वापरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप.
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action

Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action

sakal

Updated on

​उमरगा, (जि. धाराशिव) - उमरगा येथील सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक काका मगर यांच्यावर रोपवाटिका आणि वनीकरण कामांमध्ये मजुरांची बोगस नावे वापरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या लेखी तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त झालेल्या युवासेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. १६ सप्टेंबर) वनरक्षक मगर यांच्या तोंडावर आणि अंगावर शाई फेकून तीव्र आक्रोश व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com