Pachod Crime : चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी; रोख व दागिन्यासह दुचाकी लंपास

शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी दांपत्यास अज्ञात चोरट्यांनी बेदम मारहाण करून रोख रकमेसह दागिने व घरासमोर उभी केलेली दुचाकी लुटून नेल्याची घटना घडली.
pachod robbery

pachod robbery

sakal

Updated on

पाचोड - शेतवस्तीवर राहणाऱ्या एका शेतकरी दांपत्यास अज्ञात चोरट्यांनी बेदम मारहाण करून रोख रकमेसह महिलांच्या गळ्यातील दागिने व घरासमोर उभी केलेली दुचाकीसह रोख चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास टाकळी अंबड (ता. पैठण) शिवारात घडली असून चोरट्यांच्या या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याने, या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com