Vasmat Accident : क्रूझर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळली; शिक्षकाचा मृत्यू, जीपमधील पाच जण गंभीर जखमी

भरधाव क्रूझर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार, तर जीपमधील पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
Cruiser Jeep two wheeler accident
Cruiser Jeep two wheeler accidentsakal
Updated on

वसमत - वसमत तालुक्यातील गुंडा पाटीजवळ भरधाव क्रूझर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. २३ सायंकाळी घडली आहे. जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com