Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

कन्नड-वैजापूर रस्त्यावरील औराळा गावानजीक एका मद्यधुंद क्रूझर चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून समोर जाणाऱ्या बुलेट दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
​cruiser vehicle bullet accident

​cruiser vehicle bullet accident

sakal

Updated on

कन्नड - तालुक्यातील कन्नड-वैजापूर रस्त्यावरील औराळा गावानजीक एका मद्यधुंद क्रूझर चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून समोर जाणाऱ्या बुलेट दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, ही घटना सोमवारी (ता. १५) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. किशोर वसंतराव काळे (वय ३२) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com