Naygaon Crime : गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी २० लाखाची रक्कम पळवली

रामतीर्थ, ता. बिलोली येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून एटीएम मधील २० लाख ४० हजाराची रक्कम केली लंपास.
cutting ATM with a gas cutter
cutting ATM with a gas cuttersakal
Updated on

नायगाव - रामतीर्थ, ता. बिलोली येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून एटीएम मधील २० लाख ४० हजाराची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com