

Farmer Vaijnath Suryawanshi burns his soybean crop in Dabhad over crop loss.
esakal
मालेगाव, : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने आणि नापिकीने हिरावून घेतल्यामुळे बळीराजाचा आक्रोश आता अनावर झाला. दाभड (ता.अर्धापूर) येथील शेतकरी वैजनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या शेतात जिवापाड जपलेले सोयाबीनचे पीक थेट जाळून सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.