Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Women Lead Anti-Liquor Movement: दहिफळ गावातील दारूबंदी चळवळ, महिला आंदोलन आणि प्रशासकीय अडथळे यामुळे लढा अधांतरी;२५ टक्के महिलांच्या समर्थनाची अट न पूर्ण झाल्याने निवेदन रद्द.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

दहिफळ: कळंब तालुक्यातील दहिफळ येथील महिलांनी एकजुटीने पुकारलेल्या दारूबंदीच्या चळवळीला प्रशासकीय स्तरावर तात्पुरता धक्का बसला आहे. स्वाक्षरी पडताळणीमध्ये आवश्यक असलेल्या २५ टक्के महिलांच्या समर्थनाची अट पूर्ण होऊ न शकल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदीचे निवेदन रद्द केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, एका कार्यकर्त्याने तर दारूबंदी होईपर्यंत कटिंग-दाढी न करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com