Dalit Protest : दलित संघटनांचा सोमवारी बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा

Justice For Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमित शाह यांना मंत्रिमंडळातून काढावे.
Dalit Protest
Dalit Protest Sakal
Updated on

बीड : येथील सर्व दलित, बहुजन समाजातील संघटनांनी एकत्र येऊन सोमवारी (ता. सहा) येथे जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमित शाह यांना मंत्रिमंडळातून काढावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com