Pachod News : दुधाच्या हव्यासापोटी ऑक्सिटोसिन इंजेक्शनांचा ग्रामिण भागात सर्रास वापर

दुधाला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन दुभत्या जनावरांकडून हवे तेव्हा व हवे तेवढे दूध काढून घेण्यासाठी बंदी घातलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा पाचोडसह पैठण तालुक्यात सर्रास वापर.
oxytocin injection

oxytocin injection

sakal

Updated on

पाचोड - दुधाला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन दुभत्या जनावरांकडून हवे तेव्हा व हवे तेवढे दूध काढून घेण्यासाठी बंदी घातलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा पाचोडसह पैठण तालुक्यात सर्रास वापर सुरू असून, किराणा दुकानांतदेखील ही बेकायदा इंजेक्शने सहज उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे या इंजेक्शनच्या वापरामुळे मिळणारे दूध जनावरांसाठीच नव्हे, तर माणसांसाठीदेखील घातक ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com