Latur News: दापका राजा ते जळकोट रस्त्याची दुरवस्था; दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग; वाहनधारकांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Impact on Local Residents and Travelers: दापका राजा ते जळकोट रस्ता अत्यंत खराब अवस्थेत; खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. विद्यार्थी, शेतकरी व व्यापारी यांचा प्रवास धोकादायक झाला आहे.
Latur News:

Latur News:

esakal

Updated on

जळकोट: नांदेड आणि लातूर या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा दापका राजा ते जळकोट हा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनला असून, प्रवाशांसाठी तो अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि दुरुस्तीचे अपूर्ण काम यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com