
गेवराई : अवकाळी पावसाने उघडकीस देताच शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या गेवराईतील ठाकर आडगाव येथील शेतक-याचे भरदिवसा घर फोडी करून सोन्याच्या दागिन्यासह जवळपास दोन लाखांहून आधिक ऐवज लंपास केला. तोच आज येथूनच जवळ असलेल्या श्रीराम वस्तीवर दोन शेतक-याचे घर फोडल्याने शेतवस्तीवरील शेतक-यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.