Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या शेतात खाली झुकलेल्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
Death Traps in Farms Hanging Power Lines Pose Fatal Risk

Death Traps in Farms Hanging Power Lines Pose Fatal Risk

sakal

Updated on

फुलंब्री - तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे शेतकऱ्यांच्या शेतात जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली असून, खाली झुकलेल्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेताच्या मधोमध अतिशय कमी उंचीवरून गेलेल्या या वीजवाहिन्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com