Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

देगलूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बनावट ग्राहकाचा सापळा रचत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर केली धडक कारवाई.
degloor crime

degloor crime

sakal

Updated on: 

देगलूर - देगलूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बनावट ग्राहकाचा सापळा रचत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या १० मोटारसायकलींसह सुमारे ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gold Silver Jewellery And Cash Worth 475 Lakh Stolen In Daylight House Break In At Kumbharkhani Mohal
Baramati  crime news
mohol police pujari trusti meeting
Chha.Sambhajinagar News
Marathi News Esakal
www.esakal.com