

A criminal case has been registered against the accused under the relevant provisions of the Bharatiya Nyaya Sanhita and the Food Safety Act.
Sakal
देगलूर : प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात नांदेड जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत देगलूर पोलिसांनी धडक कारवाई करत १०,२१५ किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी एका विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.