Deglur Shahajinagar bus stand delay: देगलूर शहाजीनगर बसस्थानकाचे नूतनीकरण दीड वर्षांपासून रखडले; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कडक कारवाईचा इशारा

देगलूरच्या शहाजीनगर बसस्थानकाच्या नूतनीकरणाला दीड वर्षानंतरही गती नाही; ७८ लाखांचे काम रखडल्याने प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठीही त्रास, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाईची तयारी
"देगलूर बसस्थानकाचे काम रखडले; प्रवाशांचे हाल! कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार; आमदार जितेश अंतापूरकर यांचा 'परिवहन'च्या एमडींना फोन"

"देगलूर बसस्थानकाचे काम रखडले; प्रवाशांचे हाल! कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार; आमदार जितेश अंतापूरकर यांचा 'परिवहन'च्या एमडींना फोन"

Sakal

Updated on

देगलूर : देगलूर येथील जुन्या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आलेले सुमारे ७८ लाख रुपयांचे काम अद्यापही रखडले असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या स्थानकावरून कर्नाटक तेलंगाना व आंध्र प्रदेश या भागातील प्रवासी मोठ्या संख्येने तेजा करीत असतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या छत्रपती संभाजीनगर विभागाकडून ता.११ सप्टेंबर २३ रोजी या कामाचा आदेश देण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com