Degloor News : विद्युत तारेच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यू; महावितरणच्या हलगर्जीपणावर संताप

देगलूर तालुक्यातील शहापूर येथे तुटलेल्या वीजतारेच्या संपर्कात आल्याने शेतमजुराचा मृत्यू होऊन महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे.
Farm Worker Dies Due to Electric Shock

Farm Worker Dies Due to Electric Shock

Sakal

Updated on

देगलूर : तालुक्यातील शहापूर येथे वीज वितरण यंत्रणेतील निष्काळजीपणामुळे शेतमजुराचा करंट शॉकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. २०) सकाळी घडली. सुंडगी येथील मूळ रहिवासी मरीबा मारुती सुंभाळे (वय ४०) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com