Farmer House Fire: सांगवी करडखेड येथे शेतकरी सूर्यवंशी बंधूंचे घर भीषण आगीत भस्मसात; लाखोंचे नुकसान

सांगवी करडखेड येथे शेतकरी सूर्यवंशी बंधूंचे घर भीषण आगीत भस्मसात; संसारोपयोगी साहित्य जळून कुटुंब उघड्यावर
Devastating Fire: Poor Farming Family Loses Everything in Sangvi Kardkhed

Devastating Fire: Poor Farming Family Loses Everything in Sangvi Kardkhed

Sakal

Updated on

देगलूर : तालुक्यातील मौजे सांगवी करडखेड येथे अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार (ता. २२ मे) रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून गावकऱ्यांकडून शासनाने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com