Deglur Nagarparishad reservation draw
sakal
देगलुर - देगलूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ प्रभागातील सदस्य पदासाठीचे आरक्षण सोडत, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील मुख्याधिकारी नीलम कांबळे या अधिकाऱ्यांसह शहरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ८) रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात काढण्यात आले.