Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

गेल्या १५ जूनपासून जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
zp school

zp school

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - लांबलेला पाऊस, कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यातील केवळ जिल्हा परिषदेच्या शाळा मंगळवार (ता. २३) पासून सकाळच्या सत्रात भरवाव्यात असे आदेश बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोमवारी (ता. २२) काढले असून मान्यताप्राप्त खासगी संस्थेच्या शाळांना का वगळण्यात आले? असा सवाल जिल्ह्यात पालक, शिक्षक, संघटना उपस्थित करत आहेत. इतर विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होत नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

dcm sunetra pawar visit to beed farmer agriculture loss
Beed Ganesh Visarjan
Beed Antyodaya Sugar Shortage
Pune-Beed New Railway Service to Begin Regular
Marathi News Esakal
www.esakal.com