Parbhani Urus : परभणीच्या ऐतिहासिक उरुसामध्ये गेल्या ६० ते ६५ वर्षांपासून 'दिल्लीचा पराठा' खवय्यांची आवड आहे. या पराठ्याची खासियत म्हणजे त्याच्या जोडीला दिला जाणारा गोडसर शिरा आणि खुसखुशीत पुरी.
परभणी : परभणीच्या ऐतिहासिक उरुसामध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. त्यात गेल्या ६० ते ६५ वर्षांपासून खवय्यांना भुरळ घालणारा खास पदार्थ म्हणजे ‘दिल्लीचा पराठा’. या पराठ्याची खासियत म्हणजे त्याच्या जोडीला मिळणारा गोडसर शिरा आणि खुसखुशीत पुरी.