Gangapur Sand Inspection: गंगापूर तालुक्यातील जप्त वाळूसाठ्याची उपजिल्हाधिकारींकडून पाहणी; घरकूल लाभार्थ्यांना प्राधान्याने वितरण, शिल्लक वाळूचा ई-लिलावाचा निर्णय

शिवपूर-शेंदूरवादा येथील जप्त वाळूसाठ्याची उपजिल्हाधिकारी बंगाळे यांच्याकडून पाहणी; सुरक्षा, वितरण प्रक्रिया व पुढील प्रशासकीय कारवाईचा सविस्तर आढावा
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील शिवपूर व शेंदूरवादा परिसरात अवैध उत्खननातून जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्याची उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी बुधवारी (ता. १) पथकासह प्रत्यक्ष पाहणी करून साठ्याची स्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी जप्त वाळूचे प्रमाण, संरक्षणासाठी करण्यात आलेली व्यवस्था तसेच घरकूल लाभार्थ्यांना वाळू वितरणाबाबत सविस्तर माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com