
टाकळी राजेराय : एकीकडे हर घर नल नल से जल ब्रिद वाक्य घेउन जलजिवन मिशन योजने वर एक एक गावात कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे माञ खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जमालवाडी व तांड्यावरील नागरिकांना माञ पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी भटकंतीच करावी लागत आहे.