CM Devendra Fadnavis: महादेव मुंडे खून प्रकरणाचा विविध मार्गांनी तपास सुरू मुख्यमंत्री; कोणालाही पाठीशी घालणार नाही
mahadev munde case: परळी व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासाठी २८६ मोबाइल तपासण्यात आले असून १९६ जणांची विचारणा व ८३ साक्षीदारांची चौकशी झाली आहे.