

Malkapur News
esakal
कळंब, : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार (ता.23) कळंब तालुक्यातील मलकापूर येथे दौऱ्यावर आले होते.या दौऱ्यात मलकापूर येथे मुख्यमंत्री पाहणीसाठी आले असता, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार कैलास पाटील आणि उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते.मात्र,पोलिसांनी दोन्ही आमदारांना दोरखंड लावून मुख्यमंत्र्यांपासून दूर ठेवले आणि त्यांना भेटू दिले नाही.