
- दिलीप दखणे
वडीगोद्री - आमचे आरक्षण द्या, आम्हाला मध्ये यायचे नाही, 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार नाहीच. आरक्षण दिले तर ठरल्याप्रमाणे मुंबईत जनसागर उसळणार आम्हाला काठिचा धाक दाखवु नका, सरकार उलथे पालथे होईल असा इशारा अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मनोज जरांगे यांनी सोमवार ता. 25 रोजी सांगितले.