Devgaon Rangari Accident : भरधाव वाहनाने महिलेस चिरडले! पन्नास फुटांपर्यंत पडला हाडामांसाचा सडा

भरधाव जड वाहनाने स्कुटीला दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात विवाहिता जागीच चिरडुन ठार झाल्याची दुर्दैवी घटना देवगांव रंगारी येथे घडली.
ujjawala thorat
ujjawala thoratsakal
Updated on

देवगांव रंगारी - छत्रपती संभाजीनगर ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील देवगांव रंगारी येथील पुलाजवळील वळणावर भरधाव जड वाहनाने स्कुटीला दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात रस्त्यावर पडलेल्या विवाहिता जागीच चिरडुन ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com