School Stabbing Incident: देवगाव रंगारीत शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने हल्ला; चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

देवगाव रंगारीतील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वादातून चाकू हल्ला; चार विद्यार्थी जखमी, एकाची प्रकृती गंभीर, सुरक्षेच्या प्रश्नावर पालकांचा संताप
Four students were injured after a student allegedly attacked them with a sharp weapon following an altercation at a school in Devgaon Rangari. Police have launched an investigation.

Four students were injured after a student allegedly attacked them with a sharp weapon following an altercation at a school in Devgaon Rangari. Police have launched an investigation.

Sakal

Updated on

देवगाव रंगारी : देवगाव रंगारी येथील एका विद्यालयात गुरुवारी (ता.६) दुपारच्या सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांमधील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी एका विद्यार्थ्यांने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com