Dharashiv News : संत गोरोबाकाका-नृसिंह भेटीचा रंगला सोहळा; काल्याच्या कार्यक्रमानंतर दिंड्या मार्गस्थ

Ter Yatra : तेर येथे संत गोरोबाकाका आणि श्री नृसिंह यांच्या आनंददायी भेटीचा सोहळा पार पडला. मुख्य काल्यानंतर राज्यभरातील दिंड्या मार्गस्थ झाल्या असून, यात्रा ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.
Dharashiv News
Dharashiv News sakal
Updated on

तेर (ता. धाराशिव) : येथील श्री संत गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त रविवारी (ता. २७) मुख्य काल्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या दिंड्या आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या. काल्यानिमित्ताने संत गोरोबाकाका व श्री नृसिंह यांची आनंददायी भेट पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा ३० एप्रिलपर्यंत चालेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com