Mahur Kailas Tekdi : माहूरच्या कैलास टेकडीवर दर्श अमावस्येला भाविकांची प्रचंड गर्दी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

दर्श अमावस्येनिमित्त कैलास टेकडीवर हजारो भाविकांची गर्दी; दोन किलोमीटर पायी प्रवास, प्रचंड उकाड्यात महिलां-लहान मुलांचे हाल
Spiritual Surge: Thousands Flock to Kailas Tekdi on Darsha Amavasya

Spiritual Surge: Thousands Flock to Kailas Tekdi on Darsha Amavasya

Sakal

Updated on

माहूर : माहूर गडावर प्रसिद्ध असलेल्या  कैलास टेकडीवर दर्श अमावस्ये निमित्त आज शनिवारी(ता.16) भाविकांनी दर्शना करिता मोठी गर्दी केली. पहाटे पासूनच भाविकांच्या वाहनांनी वनदेव टेकडीच्या पायथ्यापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रचंड उष्णतेने भाविकांचे मोठे हाल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com