

Boy parents die Khavadya hill Tisgaon
esakal
iPhone 15 tragedy: छत्रपती संभाजीनगर शहराजवळील तीसगाव परिसरात हादरवून सोडणारी घटना घडली आहे. Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. मागाहून गेलेले आई-वडील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारच्या दरम्यान घडली आहे.