

Jalna News
esakal
धाकलगाव: अंबड तालुक्यातील धाकलगाव परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादनाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. सदरील पीक सुरवातीच्या काळात चांगल्या प्रकारे आले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.