Gas Explosion in Dhamangaon: धामणगावात स्वयंपाकघरात गॅसचा स्फोट; महिला भाजली, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

स्वयंपाक करताना भीषण दुर्घटना; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली, जखमी महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार
Household items were gutted after a gas explosion triggered a fire in a kitchen at Dhamangaon, while an injured woman was rescued by local residents and shifted to Government Medical College and Hospital (Ghati) in Chhatrapati Sambhajinagar.

Sakal

Updated on

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत नाजेरा अफसर पठाण या महिला भाजल्या असून, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. जखमी महिलेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com