Beed News : मुंडेंच्या जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या शब्दालाही मान

ओबीसीमध्ये हुंकार जागवून त्यांना हक्क मिळवून देण्यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सिंहाचा वाटा. पुढे पंकजा मुंडे यांची समाजावर घट्ट पकड राहीली.
Laxman Hake
Laxman Hakesakal
Updated on

बीड - ओबीसीमध्ये हुंकार जागवून त्यांना हक्क मिळवून देण्यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सिंहाचा वाटा. पुढे पंकजा मुंडे यांची समाजावर घट्ट पकड राहीली. धनंजय मुंडे यांनीही समाजात चांगले वलय निर्माण केले. मात्र, या निवडणुकीत या मुंडे भावंडांचा शब्द डावलून समाजातील काही नेत्यांनी लक्ष्मण हाकेंचा ‘शब्द प्रमाण’ मानला आणि समाजानेही या नेत्यांना मतदानात लक्षणीय साथ दिली हे विशेष.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com