Dhananjay Munde: मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं लॉबिंग, दोनवेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कोकाटेंचा राजीनामा नाहीच? पण...

Dhananjay Munde Actively Lobbying for Ministerial Post: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
devendra fadnavis dhananjay munde
devendra fadnavis dhananjay mundeesakal
Updated on

Manikrao Kokate: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची एक बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये माणिकराव कोकटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माणिकारावांना दत्तात्रय भरणे किंवा मकरंद पाटील यांचं खातं मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com