
Dhananjay Munde: कृषी विभागातील घोटाळ्यामध्ये क्लिन चीट मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकप्रकारे त्यांनी भविष्यात मुंडेंना मंत्रिपद देण्याचे संकेत दिले आहेत.