Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळायला काही कालावधी लागेल.
cm devendra fadnavis and dhananjay munde

cm devendra fadnavis and dhananjay munde

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळायला काही कालावधी लागेल, तोपर्यंत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना यामधून तातडीच्या मदतीसाठी किमान सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन हफ्ते एकत्रितपणे वितरीत करण्यात यावेत, जेणेकरून कोलमडलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com