Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Explosive Allegations in Mahadev Munde Murder Case Narco Test Link to Dhananjay Munde Claimed: ''दबावामुळे पोलिस नार्को टेस्टचे रिपोर्ट उघड करीत नाहीत. महादेव मुंडे यांचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच झाल्याचं नार्को टेस्टमध्ये उघड झालंय.''
mahadev munde dhananjay munde

dhananjay mune mahadev munde

esakal

Updated on

Dhananjay Munde: मागच्या वर्षभरापासून गाजत असलेल्या महादेव मुंडे प्रकणात धक्कादायक दावा पुढे येत आहे. या प्रकरणातल्या संशयित आरोपींची काही दिवसांपूर्वी नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅम्पिंग करण्यात आलेली होती. यातील आरोपींनी धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी केला आहे. नार्को टेस्टचा रिपोर्ट पोलिस जाणीवपूर्वक दडवून ठेवत असल्याचंही फड म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com