Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

Dhananjay Munde’s Explosive Allegation: मुंडेंनी कोणाचेही नाव न घेता राज्यातील 'बड्या नेत्यांवर' निशाणा साधल्यामुळे, हे नेते नक्की कोण? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
dhananjay munde

dhananjay munde

esakal

Updated on

Beed Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विरोधकांवर शब्दांचे आसूड ओढले. परळीत आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com