Jalna Road Delay: धनगरपिंपरी ते शेवगा फाटा रस्ता चिखलमय, रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थ-विद्यार्थ्यांची जीवघेणी तारेवरची कसरत

धनगरपिंपरी–शेवगा फाटा रस्ता रखडल्याने चिखल, गटार नाल्यांतून ग्रामस्थ, विद्यार्थी, रुग्णांना जीव धोक्यात घालून रोजची तारेवरची कसरत; आरोग्य केंद्र, महसूल मंडळ, पशुवैद्यकीय सेवांकडे जाणेही अवघड
Residents have demanded immediate completion of the road, citing difficulties for students, patients and commuters travelling to Ambad and Jalna.

Residents have demanded immediate completion of the road, citing difficulties for students, patients and commuters travelling to Ambad and Jalna.

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी ते शेवगा फाटा या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असली तरी रखडलेल्या कामामुळे पावसाळ्यात रस्ता चिखलमय बनून गटार नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे.रस्त्यावरील चिखल, गटार नाल्या तुडवीत ग्रामस्थ, विद्यार्थी व वाहन चालक यांना रस्ता शोधावा लागत आहे.यामुळे अंबड, जालना शहराला जोडण्यासाठी दळणवळणासाठी पक्का डांबरीकरण व सिमेंटचा रस्ता नसल्याने दररोजची होणारी पायपीट थांबता थांबेना यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com