Hingoli Farmer Strike: धनगरवाडीत शेतकऱ्यांचा साठ फूट खोल विहिरीत ‘विहीर आत्मक्लेश’ आंदोलन; मनरेगा योजनेतील फसवणूक उघडकीस

Farmer Protest in Dhangarwadi Over Missing Well: धनगरवाडी शेतकऱ्यांनी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात साठ फूट खोल विहिरीत उतरून ‘विहीर आत्मक्लेश’ आंदोलन केले. मनरेगा योजनेतील फसवणूक, नोंदीतील त्रुटी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर लक्ष वेधले गेले. शेवटी प्रशासन जागे झाले व तपासाची सूत्रे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली. शेतकऱ्यांना विशेष अधिकारांतर्गत पुन्हा विहीर योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
Hingoli Farmer Strike

Hingoli Farmer Strike

esakal

Updated on

हिंगोली: ‘विहीर चोरीला गेली आहे, ती शोधून द्या!’ ही तक्रार वाचताना एखाद्याला उपरोधिक वाटू शकेल. मात्र, सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील रामचंद्र खडसे या शेतकऱ्यासाठी हे जळजळीत वास्तव आहे. प्रशासकीय फायलींमध्ये ‘विहीर’ सजल झाली, तिचे बिल निघाले आणि संबंधिताचे खिसेही गरम झाले. मात्र, प्रत्यक्षात खडसेंच्या शेतात आजही कोरडी जमीन प्रशासकीय अनास्थेची साक्ष देत उभी आहे. याच भ्रष्ट व्यवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. १३) धनगरवाडीत जो ‘विहीर आत्मक्लेश’ सोहळा पार पडला, त्याने केवळ हिंगोलीच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com