Ambajogai News : धानोरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने संपविले जीवन; मुलींची छेड काढल्याच्या संशयातून झाली होती मारहाण

मारहाण झाल्याच्या मनस्तापातून धानोरा बुद्रुक (ता.अंबाजोगाई) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांने जीवन संपविल्याची घटना घडली.
Endlife

Endlife

sakal

Updated on

अंबाजोगाई - मारहाण झाल्याच्या मनस्तापातून धानोरा बुद्रुक (ता.अंबाजोगाई) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांने जीवन संपविल्याची घटना घडली. या घटनेचा मयत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com