

Dharashiv Beed Accident
sakal
वाशी : धाराशिव–बीड राष्ट्रीय महामार्गावर कन्हेरी फाटा ता.वाशी येथे अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.