Dharashiv News: सीसीटीव्हीची नजर अंधूक, पोलिस शोधूनही सापडेनात!; धाराशिव बसस्थानक परिसरातील सुरक्षा रामभरोसे; चोरट्यांचा धुडगूस

Non-Functional CCTV Cameras Hinder Surveillance: धाराशिव बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; १४ सीसीटीव्ही खराब, पोलिसांची कायम उपस्थिती नाही. प्रवाशांना चोरी, दागदागिने, मोबाइलसारख्या वस्तूंचा धोका.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: सोमवार (ता. १३) सायंकाळी पाचची वेळ. ठिकाण धाराशिव येथील एसटी बसस्थानक. प्रवाशांची झालेली अलोट गर्दी. बसमध्ये चढण्यासाठी दरवाजाजवळ प्रवाशांची झालेली गर्दी, असे चित्र. तर दुसरीकडे बसस्थानक परिसरात एकही पोलिस नाही. १४ सीसीटीव्हींची नजर पण अंधूक झालेली. अशा स्थितीत दागदागिने, मोबाइल, खिशातील पाकिटे सुरक्षित राहतील का, अशी धास्ती बाळगत बसमध्ये चढणारे प्रवासी...असे चित्र येथील बसस्थानकात आज दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com